एकापेक्षा अधिक जास्त Demat Account असतील या ट्रिक ने अशाप्रकारे शेअर्स करा ट्रान्सफर !
Demat Account : जर तुम्ही म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करत असाल तर तुमचे डिमॅट खाते आवश्यक असेल. कारण की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग करण्यासाठी व शेअर मार्केटचे अपडेट अपडेट ठेवून जर तुम्हाला एखाद्या शेअर्स विकत घ्यायचा असेल, शेअरची विक्री करायची असेल तर आपल्याला एका अकाउंटची गरज असते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट आपल्याला पाहायला मिळतात … Read more