Savings Account Interest Rate : 1 लाख रुपये च्या ठेवीवर या बँका तुम्हाला देतात जास्त व्याजदर, मिळतील 4टक्के पेक्षा जास्त व्याजदर !
Savings Account Interest Rate : सर्वसामान्य मनुष्य एक एक पैसा जमा करून बँकेमध्ये ठेवत असतो. याकरिता बँकेमध्ये सेविंग अकाउंट देखील बनवत असतो, जेणेकरून आपण कमावलेला पैसा भविष्यात मदतीला येईल आणि जीवनामध्ये अडचणीच्या वेळी हा पैसा कामात येईल. या अनुषंगाने अनेक गरीब लोक दिवसभराची मेहनत करून कमवलेला पैसा बँकेमध्ये जमा करत असतात. जर तुम्ही देखील तुमच्या … Read more