National Pension Scheme (NPS) मध्ये गुंतवणूक करून आपण या पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.
National Pension Scheme: साधारण निवृती नंतरच्या पेन्शन च मूळ उद्देश हा असतो की,पेन्शन च्या योजने वरून लोकांना आपल्या उतार वयात आर्थिक सुरक्षा मिळावी.बऱ्यापैकी निवृत्त झालेल्या लोकांकडे कमाई चा कोणताही सोर्स नसतो.अशावेळी त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी. त्यांच्या उतार वाटत त्यांना पैशांमुळे कोणत्याही सुख सुविधांचा लाभ घेण्यामध्ये अडचण येऊ नये, म्हणून सरकारने अशा खूप पेन्शन चा योजनेची … Read more