Sukanya Samriddhi Yojana : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना देतेय 15 लाख रुपये, आत्ताच जाणून घ्या आणि मुलींचे भवितव्य बनवा उज्वल !

Sukanya Samriddhi Yojana : शासन नेहमी सर्वसामान्य लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आखत असते परंतु या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेकदा पोहोचत नाही, म्हणूनच या योजनेचा लाभ देखील नागरिकांना घेता येत नाही. घरामध्ये मुली जन्मल्यानंतर अनेकांना टेन्शन घेऊन जाते.

मुलीचा खर्च, तिचे शिक्षण, तिचा विवाह इत्यादी साऱ्या गोष्टी अनेकांना जड वाटू लागतात परंतु आता तुमच्या घरात जर मुलगी जन्माला आली असेल तर अजिबात चिंता करू नका. कारण की या मुलीची जबाबदारी आता शासन घेणार आहे.

मुलींसाठी शासनाने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत, त्यापैकी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. या योजनेच्या माध्यमातून शासन मुलींच्या उज्वल भविष्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन मुलीचे जीवन उत्तम बनवू शकता.

आपल्या मुलीने भरपूर शिकावे, आपले नाव उज्वल करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी खूप मेहनत देखील करत असतात म्हणूनच अनेक पालक मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी लहानपणापासूनच पैसे बचत करत असतात.

जर तुम्ही देखील असे काही करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पालकांच्या मनामध्ये मुलींच्या बाबतीत असले चिंता दूर करण्यासाठी सरकारने Sukanya Samriddhi Yojana आणलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केलेला पैसा तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी लाभदायक ठरू शकतो.

ही योजना सरकारी योजना आहे ज्यामध्ये मुलींसाठी एकदाच गुंतवणूक केली जाते. गुंतवणूक केलेल्या पैशावर तुम्हाला व्याजदर देखील अधिक मिळते तसेच कर सवलग देखील दिली जाते. तुम्ही केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. या योजनेअंतर्गत पैसे गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे फक्त 250 रुपये असणे आवश्यक आहे. अडीचशे रुपयांच्या माध्यमातून देखील तुम्ही योजना मध्ये पैसे गुंतवणूक करू शकता.

शासन देते आकर्षक 7.5% व्याजदर

शासनाने दहा वर्षाच्या मुलींसाठी देखील ही योजना उघडण्यासाठी तरतूद केलेली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांवर 7.6% व्याजदर मिळते तसेच तुम्हाला हे पैसे फक्त नऊ ते चार महिन्यांमध्ये भरल्यानंतर दुप्पट देखील होतात. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांवर तुम्हाला 15 लाख रुपये देखील मिळू शकतात.

या योजनेमध्ये तुम्ही दिवसाला 100 रुपये किंवा 416 रुपये जमा करत असाल तर मॅच्युरिटी वर 65 लाख रुपये देखील मिळू शकतात. ही योजना एक बचत योजना म्हणून देखील ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या पैशांवर आकर्षक व्याजदर देखील दिले जात आहे.

Sukanya Samriddhi Yojana साठी पोस्ट किंवा बँकेत उघडा खाते

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा एखाद्या व्यवसायिक बँकेत खाते उघडायचे आहे मुलगी 21 वर्षाची झाल्यावर खाते उघडण्याची देखील परवानगी तुम्हाला दिलेली आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही वर्षाला दीड लाख रुपये जमा करू शकतात. खाते उघडल्यानंतर मुलगी एकवीस वर्ष किंवा अठरा वर्षे झाल्यानंतर हे खाते बंद करता येते तोपर्यंत तुम्ही या खात्यांमध्ये पैसे भरू शकतात.

मिळतील १५ लाख रुपये

जर तुम्ही या योजनेमध्ये 3000 रुपये गुंतवणूक केल्यास म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये होतात जे 14 वर्षानंतर 7.6 टक्के दराने कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला नऊ लाख 11 हजार 574 रुपये मिळतात.

वयाच्या 21 व्या वर्षी ही रक्कम सुमारे 15 लाख 22 हजार 221 रुपये होते अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी पंधरा लाख रुपये सहजच गुंतवणूक करू शकता. दुसरीकडे नेहमी 416 रुपये बचत करून तुम्ही 65 लाख रुपये देखील बचत करू शकता.

अशा प्रकारे तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी व तिच्या उज्वल भविष्यासाठी या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या पैसा भविष्यात उपयोगी पडू शकतो. तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार या योजनेमध्ये पैसा गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात लाभस होऊ शकतो कारण की ही एक सरकारी योजना आहे या सरकारी योजनेमध्ये पैसे डुबण्याची शक्यता खूपच कमी असते.

Leave a Comment