Personal Finance : हल्ली प्रत्येक जण कर्ज काढण्याच्या तयारीत असतो. वाढलेली महागाई, दिवसेंदिवस वाढलेल्या गरजा, वैद्यकीय खर्च, एखाद्याच्या अकस्मितपणे आलेले आजारपण या सर्वां गोष्टीमुळे मनुष्याला कर्ज घ्यावे लागते आणि मनुष्य वेगवेगळ्या कर्ज घेण्याच्या पद्धतीकडे लक्ष केंद्रित करू लागतो.
जर तुम्हाला देखील कर्ज घ्यायचे असेल आणि जास्त पैसा लागणार असेल तर अशावेळी कर्जत जाणून घेण्याच्या वेगळ्या पद्धती आपल्याला माहिती असायला हव्यात. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहोत ज्यामुळे कर्ज तुम्हाला झटपट मिळू शकते…
आपल्या आजूबाजूला अशा काही संस्था असतात, ज्या तुम्हाला कमी कागदपत्रांच्या मदतीने इन्स्टंट लोन म्हणजेच झटपट कर्ज देण्याच्या पद्धतीला स्वीकारत असतात. या प्रकारच्या संस्था आपल्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरतात.
या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरक्षित पद्धतीने कर्ज घेऊ शकतो परंतु अनेकदा योग्य त्या गोष्टींची माहिती करून घेतल्याने हे कर्ज सुरक्षित ऐवजी असुरक्षित सुद्धा वाटू शकते आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत असताना त्याचे अटी व शर्ती जाणून घेणे गरजेचे आहे.
तुम्हा सर्वांना बजाज फायनान्स सारखे कर्जपुरवठादार माहितीच असतील. यासारख्या संस्था ग्राहकांना इंस्टा पर्सनल लोनचा प्रस्ताव देत असतात.
या लोनच्या माध्यमातून ग्राहकांना झटपट कर्ज मिळू शकते आणि ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणारी तसेच पूर्व मंजूर प्रस्ताव सोबतच अनेक लाभ तुम्हाला देण्याचा दावा करत असते. ही कर्ज पद्धती ज्या लोकांसाठी चांगली आहे, ज्या लोकांना पैशाची गरज जास्त आहे. या कर्जाच्या माध्यमातून ग्राहक आकस्मित कर्ज घेऊ शकतो.
बजाज फायनान्स
इन्स्टा पर्सनल लोन मिळवण्यासाठी जास्त आपल्याला वेळ किंवा विचार देखील करावा लागत नाही. काही पद्धतीच्या माध्यमातून आपण हे लोन प्राप्त करू असतो.फक्त काही स्टेप्स फॉलो करून देखील तुम्हाला मिळवता येऊ शकतो याकरिता तुम्हाला संपूर्ण अर्ज प्रक्रियेत जाण्याची गरज नाही.
जर तुम्ही बजाज फायनान्स चे ग्राहक असाल किंवा ग्राहक नसाल तर अशावेळी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून कर्ज ऑफर जाणून घ्यायची आहे.
तुम्ही घरामध्ये बसून काही मिनिटांमध्येच पैसा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता परंतु बजाज फायनान्स च्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला विविध नियम व अटी यांची पूर्तता देखील करण्याकरता आहेत. कोण कोणते नियम कोणकोणत्या कर्जासाठी आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
लगेचच प्रोसेसिंग (Personal Finance)
इन्स्टा पर्सनल लोन प्रक्रियेमध्ये तुम्हाला लगेच प्रोसेसिंग दिली जाते तसेच तुम्ही पैसा किंवा निधी आकडा टाकणार आहात तो तुम्हाला लगेचच मिळतो. छोटी रक्कम प्राप्त करताना तुम्हाला जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही.
तसेच ग्राहकांची आधीची माहिती व त्यांचा व्यवहार काही सेकंदामध्ये तपासूनच तुम्हाला हे कर्ज दिले जाते आणि म्हणूनच हे कर्ज पास होण्यासाठी जास्त वेळ तुम्हाला प्रोसेसिंग करण्याची गरज नाही.
लवकरच पैसा येतो खात्यात
जर तुम्ही बजाज फायनान्स च्या माध्यमातून इन्स्टंट पर्सनल लोन काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कर्ज पद्धतीच्या माध्यमातून तीस मिनिटे ते चार तासाच्या आत ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता असते.
म्हणूनच इन्स्टंट लोन एखाद्या इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते. ही प्रक्रिया ग्राहकांसाठी अत्यंत सुलभ मानली जाते तसेच कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास तुम्हाला या प्रक्रियेच्या माध्यमातून होत नाही.
उत्पन्न पडताळणीची गरज नाही
बजाज फायनान्स चे काही विद्यमान ग्राहक यांना उत्पन्नाचा पुरावा बँक खाते विवरणपत्र किंवा केवायसी सारखे कागदपत्र जमा न करता तुम्हाला इन्स्टंट पर्सनल लोन मिळू शकते त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी पारदर्शक पद्धतीने पार पडली जाते.
सर्व लागू असलेले शुल्क तुम्हाला लोन प्रक्रियेच्या वेळी सांगितले जातात. कोणत्याही प्रकारचे छुपे चार्ज नसतात आणि अनेक अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बजाज फायनान्स च्या वेबसाईटवर देखील पाहायला मिळू शकतात.
री पेमेंट कालावधी उत्तम.
तुम्ही बजाज फायनान्स च्या द्वारे एखादे इमर्जन्सी मनी लोन घेतले असेल तर तुम्हाला 63 महिन्यापर्यंत हे कर्ज फेडण्याची सवलत दिली जाते त्याच बरोबर तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार विशिष्ट असा कार्यकारदेखील घेऊ शकता. हे कर्ज घेतल्यानंतर चा वापर करून वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्जाची रक्कम ठरवून दर महिन्याला तुम्हाला विशिष्ट हप्ता देखील दिला जातो .
जर तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक असाल तर तुम्हाला कर्ज सांगशील होण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला बजाज फायनान्सच्या वेबसाईटवर जाऊन इन्स्टा पर्सनल लोन पेजला भेट द्यायची आहे. तिथे गेल्यावर चेक ऑफर वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी नंबर येईल तो ओटीपी टाकून तुमचे प्रोफाईल अधिकृत करून घ्यायचे आहे.
नंतर तुम्हाला तुमच्यासाठी उपयुक्त असलेल्या सर्व ऑफर दिसू लागतील आणि तुम्हाला तुमच्या गरजेनुसार इन्स्टा पर्सनल लोनचा लाभ देखील घेता येऊ शकतो परंतु प्रत्येक ग्राहकांनी योग्य त्या अटी व शर्ती तपासूनच कर्ज घ्यायचे आहे
टीप: या लेखाच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही प्रकारचा ग्राहकांना सल्ला देत नाही ग्राहकांनी स्वतःच्या बुद्धीचा विचार करूनच कर्ज घेण्याचा विचार करावा.