JIO finance or Bajaj finance या दोघांपैकी लॉन्गटर्म साठी निवडा हा बेस्ट ऑप्शन आत्ताच घ्या जाणून

JIO finance or Bajaj finance : आपल्यापैकी अनेक जण गुंतवलेला पैसा स्टॉकमध्ये अडकण्याचा प्रयत्न करत असतात. स्टॉकच्या माध्यमातून आपण ठराविक शेअर विकत घेऊन आपल्या पैसा वाढवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु नेमका कोणत्या स्टॉकमध्ये पैसा गुंतवणूक करायचा आहे याबद्दल अनेकांना माहिती नसते.

वाढती स्पर्धा आणि स्पर्धेचे निमित्त यामुळे जर आपण योग्य स्टॉक मध्ये पैसा गुंतवणूक केला नाही तर भविष्यात आपल्याला खूप सारे नुकसान सहन करावे लागू शकते, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या लेखामुळे भविष्यात कोणत्या दोन स्टॉक मध्ये पैसा गुंतवणूक करायचा किंवा कोणत्या पर्यायाला जास्त पसंती दिली तर तुमच्या पैसा वाढू शकतो याबद्दल सांगणार आहोत.

JIO finance or Bajaj finance

तुम्हा सर्वांना रिलायन्स जिओ माहितीच आहे. रिलायन्स जिओ फायनान्शिअल सर्विस आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते. हे रिलायन्स इंडस्ट्री मधून डी मार्च होऊन 21 ऑगस्टला स्वतंत्रपणे झालेली आहे आणि म्हणूनच ही कंपनी 1.6 वन कोटीच्या बाजारासोबतच भांडवलासहितच 33 व्या क्रमांकावर होती.

एन बी एफ सी सेक्टर मधील जे एफ च्या एंट्रीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून होती परंतु गेल्या अनेक दिवसांपासून बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्वला हे कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे यामुळे दोघांपैकी कोणते बजेट जास्त तुम्हाला रिटर्न देऊ शकतील हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे.

सध्या मार्केटमध्ये जिओ फायनान्शिअल से नुकतीच लिस्ट झालेली आहे त्यामुळे त्याबद्दल योग्य विश्लेषण करणे तसे कठीण आहे परंतु आठवड्याभरातच या शेअर्समध्ये चांगला बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या शेअर्समुळे शेअर मार्केटमध्ये वाढ देखील झालेली दिसून येत आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये बाजार बंद होते वेळी सात टक्क्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही जिओ फायनान्शिअल संदर्भातील अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील दिलेले आहेत. या घोषणांचा स्टॉक विकत घेणाऱ्यांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शेअर मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जिओ फायनान्शिअल चा शेअर 265 आणि 262 रुपयांचा होता त्यामुळे शेअर मध्ये घसरण झालेली देखील दिसून येत आहे अशी माहिती जिओचे फायनान्शिअल सर्विस चे मुख्य गुंतवणूक सल्लागार विजयकुमार यांनी दिली

तसेच त्यांच्या मते शेजारी शेअर मार्केट मधील वाढता प्रेशर हा देखील यासाठी कारणीभूत आहे आणि म्हणूनच गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो त्याचबरोबर दुसरीकडे आपल्याला बजाज फायनान्स देखील गेल्या अनेक दिवसांपासून बाजारामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

ज्या ज्या लोकांनी बजाज फायनान्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांना चांगले रिटर्न देखील मिळाले आहे आणि म्हणूनच अनेक जण बजाज फायनान्स शेअर करावे व त्यांना देखील दिसत आहेत. बजाज फायनान्स ने मागील वर्षी याच तिमाही मध्ये 2596 कोटीच्या तुलनेमध्ये खूप सारा नफा देखील मिळवला होता.

JIO finance or Bajaj finance या दोघांपैकी नेमके अग्रेसर कोण आहे

हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसे पाहायला गेले तर बजाज फायनान्स कडे चांगले टेक्नॉलॉजी, अल्गो आणि डेटा कलेक्शन देखील आहे त्याचबरोबर सध्या भारतातील बजाज फायनान्स जवळ जर कोणी आले असेल तर ते आहे चोलामंडलम शेअर, इंडियाबुल्स हाऊसिंग आणि डीएचएफएल सारख्या देखील बाजारामध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो.

पण इतर दिवसात जिओ फायनान्शिअल आणि बजाज फायनान्स मध्ये देखील चांगली स्पर्धा रंगताना दिसून येणार आहे कारण की जिओ फायनान्शिअल कडे फारसा डेटा उपलब्ध नसल्याने त्याचे विश्लेषण करणे अवघड आहे.

आता जाणून घ्या तज्ञांची मते

जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचा पैसा कोणत्याही स्टॉप मध्ये गुंतवणूक करायचा असेल तर अशावेळी तज्ञांची मते घेणे आवश्यक आहे यामुळे भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. बजाज फायनान्स हा लॉन्ग टर्म साठी चांगला पर्याय ठरू शकतो तसेच ही कंपनी तुम्हाला विविध प्रकारच्या सेवा देखील पुरवते.

एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या पण करणे भविष्यात सकारात्मक पाऊल ठरू शकते परंतु जिओ फायनान्शिअल सेवा देखील तितकेच महत्त्वाची ठरते त्याचबरोबर पण ही संस्था कंपनी नवीन असल्याने ग्राहकांना कोणकोणत्या सेवा पुरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

आणि म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या पैसा गुंतवायचा असेल तर यासाठी तज्ञांची मते आवश्यक घ्या तसेच या दोन्ही स्टॉकच्या सढउताराचा अभ्यास करा पुरेसा विश्लेषण करूनच तुमच्या पैसा गुंतवणूक करा.

Leave a Comment