Income Tax login : जे नोकरी करतात आणि ज्यांचा पगार सात लाख किंवा सात लाख पेक्षा जास्त आहे,किंवा जे शेती करतात आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त आहे, किंवा असे सर्व ज्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख किंवा सात सात लाख पेक्षा जास्त आहे, त्यांनी जाणून घ्या महत्त्वाची अपडेट्स –
आपल्या भारतामध्ये भरपूर लोक नोकरी करतात .आपल्या भारतामध्ये व्यवसाय करणाऱ्या पेक्षा नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
काहींचा मासिक पगार कमी असतो , तर त्यांना सरकारला कमी कर द्यावा लागतो.तर काहींचा पगार जास्त असतो ,तर त्यांना जास्तीचा कर सरकारला द्यावा लागतो.आपण सरकारला किती कर दिला पाहिजे हे आपल्या पगारावरती आधारित असते.तसेच जे शेती करतात किंवा व्यवसाय करतात त्यांना स्टकाकेवढा कर द्यावा लागतो ? हे त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित असते.जसे जसे आपला पगार वाढत जातो,तसे तसे आपला सरकारला द्यावा लागणारा कर देखील वाढत जातो.
लोकांचे जेवढे उत्पन्न असते ,त्याच्या वरून त्यांना केवढा कर भरावा लागेल,हे निश्चित केले जाते. जेवढे जास्त उत्पन्न तेवढं जास्त कर लोकांना भरावा लागतो.
भारतामध्ये लोकांनां दोन कर प्रणाली मार्फत प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते.त्या दोन कर प्रणाली तिला एका कर प्रणाली ला “जुनी कर प्रणाली” म्हणतात आणि कर प्रणाली च्या दुसऱ्या प्रकाराला “नवीन कर प्रणाली “ म्हणतात.जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली या दोन्ही कर प्रणालींचे कर प्रणाली मध्ये विशेष महत्व आहे.
आपल्या सर्वांना Income Tax login सबंधित काही गोष्टी माहीत गरजेचे आहे,जेणेकरून आपल्याला आपला इन्कम टॅक्स भरताना अडचण येणार नाही.आपल्याला जर इन्कम टॅक्स बद्दल माहिती माहीत असेल तर आपण कर बचत देखील करू शकतो.
२०२३ च्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारताच्या आर्थिक मंत्री असणाऱ्या माननीय निर्मला सीतरामन यांनी घोषणा केली होती की ,”नवीन कर प्रणाली अंतर्गत ज्यांचे उत्पन्न ७ लाख पेक्षा जास्त आहे ,त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.या वरून ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख पेक्षा कमी आहे ,त्यांनी विवरणपत्र भरल्यास त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.चला तर मग जुन्या कर प्रणालीचे फायदे पाहुयात.
जुन्या कर प्रणाली चे फायदे खालीलप्रमाणे
- नवीन कर प्रणाली प्रमाणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त आहे त्यांना कर भरावा लागेल,परंतु ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त आहे आणि त्यांना कर भरायचा नाहीये,तर त्यांनी जुन्या कर प्रणालीचा लाभ घेतला पाहिजे.
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त आहे आणि त्यांना जुन्या कर प्रणाली च्या अंतर्गत कर वाचवायचा आहे तर ते ,देणगी,गृहकर्ज आणि गुंतवणूक या द्वारे कर वाचवू शकतात.
- अशा मध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांसाठी कोणत्या कर प्रणाली द्वारे आयटीआर भरावा लागेल ,हे पाहणे महत्वाचे ठरते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही कोणत्याही कर सेविग मधे गुंतवणूक केलेली नाहीये,तर तुम्हाला कर हा भरावाच लागेल.परंतु जुन्या कर प्रणाली प्रमाणे तुम्ही योग्य त्या कर प्रणाली द्वारे आयटीआर भरून आणि कर सेविग मध्ये बचत करून तुम्ही सरकारला द्यावा लागणारा कर वाचवू शकता.त्यामुळे जर तुमचे वार्षिक उत्पन्न ७ लाखा पेक्षा जास्त असेल तर तुम्ही आताच कर बचत (Tax Saving) योजनमध्ये बचत करायला चालू करा.जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा कर भरताना होईल.