Fixed Deposit : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! “या” चार बँका देत आहेत आकर्षक व्याजदर लवकरच मिळेल गुंतवणुकीवर अधिक रिटर्न

Fixed Deposit : प्रत्येकाला असे वाटत असते की आपण जो पैसा गुंतवणूक केलेला आहे त्यावर अधिक व्याजदर मिळावा. आकर्षक व्याजदरामुळे आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशांमध्ये वाढ देखील होत असेल तर तुम्ही देखील तुमचा मेहनतीचा पैसा गुंतवणूक केलेला असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा पैसा वाढवू शकणार आहात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी या बँका आकर्षक व्याजदर देखील देत आहे आणि म्हणूनच तुम्ही आयुष्यभर कमवलेला पैसा आता कुठेही गुंतवणूक करू नका.

या बँकेमध्ये जर तुम्ही पैसा गुंतवणूक करायला तर भविष्यात अधिक व्याजदर मिळणार आहे, चला तर मग जाणून घेऊया या नेमक्या कोणत्या बँका आहेत त्याबद्दल..

प्रत्येक जण आपण जे पैसे गुंतवणूक केलेले आहेत किंवा बचत केलेले आहे त्यांची सोय करण्यासाठी बँकेमध्ये आपण पैसा जमा करत असतो तसेच अनेकजण मुदत ठेवीचा म्हणजेच एफडीचा पर्याय देखील वापरत असतात. एफ डी च्या माध्यमातून (Fixed Deposit) तुम्ही आकर्षक व्याजदर देखील प्राप्त करू शकता.

ठराविक वर्षानंतर तुम्हाला विशिष्ट रक्कम प्राप्त होते. या वाढत्या महागाईच्या काळामध्ये देखील अनेक अशा काही बँका आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या मुदत ठेवीवर जास्तीत जास्त व्याज घेत आहेत.

अनेक बँका ज्या तुम्हाला 8 टक्के दराने देखील व्याजदर देत आहेत. जर तुम्ही देखील या बँकेमध्ये पैसा गुंतवणूक केला तर भविष्यात एफडीवर अधिक पैसे मिळतील.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

Fixed Deposit जेव्हा आपण अधिक तर व्याजदर बद्दल चर्चा करतो तेव्हा सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या एफडीवर चार ते आठ टक्के व्याजदर देते, त्याचबरोबर जर तुम्ही या बँकेमध्ये दोन ते तीन वर्षासाठी पैसा तुम्हाला 8.60 इतके व्याज मिळते. ही बँक रेशन नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना देखील आणत असते.

ज्येष्ठ नागरिकांना 0.50 दिले जात आहे तसेच हे सर्व व्याजदर ऑगस्ट महिन्यापासून लागू करण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच ग्राहकांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक

ही बँक आपल्या ग्राहकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या मुलीवर साधारणतः तीन टक्के ते साडेआठ टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही या बँकेमध्ये दोन ते अडीच वर्षापर्यंत पैसे गुंतवणूक केले तर तुमचे पैसे या बँकेमध्ये वाढणार आहे.

याचाच अर्थ तुम्हाला व्याजदर देखील दिला जाणार आहे. तुम्हालाही बँक साडेआठ टक्के व्याजदर पुरवते तसेच नवीन व्याजदर 15 ऑगस्ट पासून लागू झालेले आहेत आणि म्हणूनच ग्राहकांना भविष्यात अधिकच फायदा मिळणार आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला भविष्यात सात दिवसापासून ते दहा वर्षाच्या एफडीवर 4 ते 8.50 टक्के व्याजदर मिळणार आहे.

तुम्ही दोन ते तीन वर्षापर्यंत या बँकेमध्ये एफडी ठेवल्यास 8.50 टक्के प्रमाणे देखील तुम्हाला पैसे मिळतील आणि त्या बँकेमध्ये जे नवीन व्याजदर सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी 21 ऑगस्ट पासून करण्यात आलेली आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

या बँकेने देखील सर्वसामान्य ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे या बँकेमध्ये जर तुम्ही पैसा गुंतवणूक केला तर तुम्हाला 7 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये साडेतीन टक्के दीड वर्षाच्या मुदत ठेवीवर 8.50 टक्के देखील व्याजदर दिले जात आहे.

ही बँक वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे व्याजदर देखील देत आहे. वाढलेले नवीन व्याजदर 21 ऑगस्ट पासून लागू झालेले आहेत.

Leave a Comment