EPFO Interest : ६ करोड कर्मचाऱ्यांच्या पीएफ (PF ) वरती 8.15% पर्यंतचा व्याजदर मिळणार

EPFO Interest : जे कोणी नोकरी करतात त्या सर्वांना पीएफ(PF ) हा मिळतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत आहात ,तर तुम्हाला तर महिन्याला पगार मिळतो .

परंतु मिळणाऱ्या पगारातील काही रक्कम कट होते आणि ती कट झालेली रक्कम तुम्हाला एका वर्षाने किंवा सहा महिन्याने मिळते.याच कट झालेल्या रक्कमेला पीएफ(PF ) म्हणतात. ह्याच पीएफ(PF ) वरती पूर्वी कर्मचाऱ्यांना वर्षाला 8.10% व्याजदर मिळायचा.

सरकारने नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली गोड बातमी आणली आहे. नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता त्यांना त्यांच्या कट झालेल्या पीएफ(PF ) वरती ८.१५% इतका व्याजदर मिळणार आहे.जो की मागच्या वर्षी मिळत असणाऱ्या व्याजदर पेक्षा ०.५% जास्त आहे.

सरकारने घोषित केलेल्या या योजनेत नोकरी करत असणाऱ्या ६ करोड कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.सरकारच्या या घोषणे नुसार ६ करोड लोकांना त्यांच्या पीएफ(PF ) वरती ८.१५% इतका व्याजदर मिळणार आहे.

याआधी हा पीएफ(PF ) वरती मिळणारा व्याजदर हा मागच्या ४० वर्षामध्ये खूप कमी होतं.परंतु ह्या वर्षाच्या मार्च मध्ये एपीएफो (EPFO) या संस्थाने पीएफ(PF ) वरती व्याजदर मिळावा म्हणून सरकारच्या आर्थिक खात्याकडे विनंती केली होती.

एपीएफो (EPFO) ने केलेल्या विनंतीला स्वीकार करून सरकारने नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्यांच्या कट झालेल्या पीएफ(PF ) वरती ८.१५% व्याज दिले जाईल, याची घोषणा केली.

पीएफ(EPFO) च्या व्याजदर वरती सरकारने घोषित केलेल्या काही महत्वाच्या गोष्टी :

  1. एपीएफो (EPFO) या संस्थेच्या विनंतीला मान देऊन सरकारने कर्मचाऱ्यांना पीएफ(PF ) वरती ८.१५ % व्याजदर द्यायचे ठरवले आहे.
  2. मागच्या दोन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना फक्त पीएफ(PF ) वरती ८.१०% इतके व्याजदर मिळत होते,परंतु सरकारने या वर्षी कर्मचाऱ्यांना पीएफ(PF ) वरती ८.१५% पर्यंतचे व्याजदर द्यायचे ठरवले आह,जे की मागच्या दोन वर्षापेक्षा ०.५ इतके जास्त आहे.या वाढत्या व्याजदराचा फायदा नोकरी करत असणाऱ्या ६ करोड पेक्षा जास्त भारतीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सरकारने कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांच्या मार्फत खाते खोलनाऱ्या भारतातील ६ करोड पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना पीएफ(PF ) वरती ८.१५% व्याजदर देऊन नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट दिले आहे,असे आपण म्हणू शकतो.

सरकारने सोमवारी ही घोषणा केली की ,कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांच्या मार्फत खाते खोलनाऱ्या भारतातील ६ करोड पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएफ(PF ) वरती ८.१५ % पर्यंतचे व्याजदर मिळेल.

(EPFO) ने या वर्षाच्या मार्च महिण्या मध्ये म्हणजे २८ मार्च ला सरकार कडे कर्मचाऱ्यांच्या पीएफ(PF ) वरती जास्त व्याजदर भेटावा यासाठी मागणी केली होती.या विनंती ला स्वीकार करून सरकारने नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ८.१५% व्याजदर द्यायचे ठरवले,जेणेकरून या वाढत्या व्याजदराचा फायदा नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल.

सरकारने सोमवारी लागू केल्या ऑफिशियली आदेश मध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश दिले की,२०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ(PF ) वरती ८.१५% व्याजदर मिळावे.

सरकारने हे वाढलेले व्याजदर नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि सरकारच्या मते लवकरच ही वाढलेल्या व्याजदराची रक्कम नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच क्रेडिट होईल.

Leave a Comment