EPF Calculation : ईपीएफ मध्ये करा गुंतवणूक रिटायरमेंट नंतर बदल होईल असा की लाखोंचे व्हाल मालक !

EPF Calculation : खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ ही एक सेवा रिटायरमेंट स्कीम आहे. तुम्हा सर्वांना ईपीएफ माहितीच असेल. या योजनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा विशिष्ट पगार खात्यामध्ये जमा होतो आणि हा पगार त्यांना रिटायरमेंटच्या वेळी मिळतो. कर्मचाऱ्यांनी कंपनी या दोघांच्या वतीने ईपीएफ खात्यामध्ये पैसा गुंतवणूक केला जातो यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना खूप सारे फायदे देखील होतात.

कर्मचाऱ्यांचा पगार जितका असेल त्याच्यातील ठराविक टक्के रक्कम ही तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते. ही रक्कम तुमच्या मूळ वेतनाच्या बारा – बारा टक्के असते. एपीएफ खात्याचे व्याजदर सरकार दरवर्षी ठरवत असते.

आर्थिक वर्ष 2022 23 एपीएफ मध्ये गुंतवणूक केलेल्या पैशावर सरकारने 8.15% व्याजदर दिले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफ खाते सांभाळते, ज्यामध्ये तुमच्या रिटायरमेंट पर्यंत खूप सारा पैसा जमा होऊ शकतो.

EPF Calculation

जर समजा तुमचे मूळ वेतन 10 हजार रुपये इतके असेल आणि तुमचे वय 30 वर्ष असेल तर सर्वसाधारणपणे सेवानिवृत्तीचे वर्ष हे 58 वर्ष असते अशा प्रकारे तुम्ही ईपीएफ खात्यामध्ये 28 वर्षासाठी तुमचा पैसा जमा करू शकता. जर या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केले तर तुमच्या खात्यामध्ये 67 लाख रुपये जमा होतात, यामध्ये तुम्हाला दरवर्षी दहा टक्के वार्षिक वेतन वाढ देखील मिळत असतो.

जर ईपीएफ खात्यामध्ये जमा झालेला पैसा योग्य पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा असल्यास तुमच्या दर महिन्याला मिळणाऱ्या दहा हजार सध्याचे तुमचे वय 30 वर्ष तसेच रिटायरमेंट साठी लागणारे वर्ष 58 तुम्हाला या पैशांवर मिळणारे एकंदरीत योगदान हे 12% असते.

कंपनीचे योगदान 3.67% आणि ईपीएफ व्याजदर साडेआठ टक्के वर्षाला मिळणारे पगारवाढ साधारणपणे दहा टक्के अशा प्रकारे जर आपण विचार केला तर 58 वर्षी तुमची जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होते, तेव्हा मॅच्युरिटी फंड हा साधारणपणे 67.75 लाख इतका होतो.

कर्मचाऱ्यांचा पगार जितका असेल त्याच्यातील ठराविक टक्के रक्कम ही तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते. ही रक्कम तुमच्या मूळ वेतनाच्या बारा – बारा टक्के असते. एपीएफ खात्याचे व्याजदर सरकार दरवर्षी ठरवत असते.

आर्थिक वर्ष 2022 23 एपीएफ मध्ये गुंतवणूक केलेल्या पैशावर सरकारने 8.15% व्याजदर दिले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफ खाते सांभाळते, ज्यामध्ये तुमच्या रिटायरमेंट पर्यंत खूप सारा पैसा जमा होऊ शकतो.

या ईपीएफ खात्याचे एकंदरी कॅल्क्युलेशन हे तुमच्या महिन्याला जमा होणाऱ्या पगारावर अवलंबून असते. या कॅल्क्युलेशन मध्ये कधी कमी व्याजदर व अधिक व्याजदर देखील मिळत असतात.

आणि म्हणूनच सरकारी योजनेनुसार व्याजदर ठरवूनच पुढील गणित केले जाते अशा प्रकारे जर तुम्ही ईपीएफ खात्यामध्ये पैसा गुंतवणूक केला तर तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने चांगली बचत होऊ शकते आणि तुमचे रिटायरमेंट अगदी आनंदात व्यतीत होऊ शकते.

Leave a Comment