Share Market Live : हे आहेत दलाल स्ट्रीट चे महारथी, आजही गाजवत आहेत Share Market वर वर्चस्व !

Share Market : आपल्या सर्वांना शेअर मार्केट माहिती आहे. या शेअर मार्केटच्या जाळ्यामध्ये अनेक जण अडकलेले आहेत, हे देखील तितकेच खरे आहे. शेअर मार्केट मधील वेगवेगळ्या फंडमध्ये आपण पैसे गुंतवणूक करत असतो परंतु या क्षेत्रामध्ये असे अनेक तज्ञ मंडळी आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपले वर्चस्व टिकवून ठेवलेले आहेत.

या तज्ञांची बुद्धी अत्यंत चाणक्य मानली जाते. कोणत्या क्षणी किती पैसे गुंतवणूक करायचे व कोणत्या क्षणी शेअर विकत खरेदी घेऊन विकायचे यांचे ज्ञान यांना आहे आणि म्हणूनच अनेकजण या व्यक्तींना शेअर मार्केट मधील गुरु मानतात.

जर तुम्हाला देखील भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे शेअर मध्ये पैसे गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही या व्यक्तींना अवश्य जाणून घ्या तसेच ते कशाप्रकारे विचार करतात यांचे निरीक्षण देखील आवश्यक करा.

भविष्यात यामुळे तुम्हाला चांगली माहिती देखील मिळू शकते, चला तर मग जाणून घेऊया शेअर मार्केटमध्ये असे कोणते तज्ञ आहेत जे आजही या मार्केटमध्ये आपले वर्चस्व गाजवत आहे.

Share Market विश्वामध्ये दिवसाला लाखो करोड रुपयाची उलाढाल होत असते. देशातील एकूण लोकसंख्येपैकी काही लोकसंख्या ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करत असते. रोजच्या रोज पैसा अडकवणे हे नित्यनियम झालेले आहे. काही गुंतवणूकदार तर या खेळामध्ये मास्टर झालेले आहेत आणि म्हणूनच या लोकांना Share Market शार्क असे देखील आवर्जून म्हटले जाते.

या मंडळींचा पोर्टफोलिओ काही कोटी रुपयांचा नाही तर लाखो कोटी रुपयांचा मानला जातो, यामध्ये डी मार्ट चे प्रमुख राधाकिशन दमानी यांचा क्रमांक अव्वल स्थानी लागतो, त्यानंतर राकेश झुनझुनवाला यांचे परिवार, हेमेंद्र कोठारी, आकाश भन्साळी, मुकुल अग्रवाल, आशिष धवन यांसारखे अनेकांचे नंबर या शेअर मार्केटमध्ये आजही एकावर एक लागले जातात.

या सर्वांच्या एका कृतीमुळे अख्खे मार्केट बदलून जाते आणि म्हणून आजही शेअर मार्केटवर यांचे वर्चस्व आहे असे म्हणायला हरकत नाही. या सर्व मंडळींना शेअर बाजारातील महारथी असे संबोधले जाते.

आता आपण शेअर मार्केट मधील महारथी यांच्या बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत.

राधाकिशन दमानी

राधाकिशन दमानी यांना शेअर मार्केट मधील गुरु मानले जाते. यांच्याकडे व्हीएसटी इंडस्ट्रीज इंडिया सिमेंट ट्रेंट आणि सुंदर फायनान्स यासारख्या कंपनीची शेअर होल्डिंग आहे. या कंपनीचा 16 ऑगस्ट 2023 पर्यंतचा पोर्टफोलिओ साधारणतः 1,59,388 कोटी इतक्या रुपयांचा होता.

गेल्या वर्षाच्या तिमाही सत्ता समाप्त होताना एकूण पोर्टफोलिओ हा एवढ्या 1,54,007 कोटी रुपयांचा होता. इतका जबरदस्त फोटो असल्याकारणाने राधा किशन यांना शेअर मार्केट मधील गुरु मानले जाते.

हे तर शेअर बाजारातील गुरु आहेत. त्यांच्याकडे व्हीएसटी इंडस्ट्रीज, इंडिया सिमेंट्स, ट्रेंट आणि सुंदरम फायनान्स कंपन्यांची शेअर होल्डिंग आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत त्यांचा पोर्टफोलिओ 1,59,388 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिमाही समाप्त होताना एकूण पोर्टफोलिओ 1,54,007 कोटी रुपये होता.

राकेश झुनझुनवाला

आपल्या सर्वांना राकेश झुनझुनवाला माहितीच असेल काही महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय या शेअर मार्केट वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने सर्वेश्वर जबाबदारी स्वीकारली आणि शेअर मार्केटमध्ये अगदी घट्ट पाय रोवून त्या उभ्या आहेत.

सध्या झुनझुनवाला परिवाराकडे स्टार हेल्थ, अलाईड इन्शुरन्स, मेट्रो ब्रँड, टाटा मोटर्स यासारख्या महत्त्वपूर्ण कंपन्यांचे शेअर आहेत. 16 ऑगस्ट रोजी या सर्व शेअरचे मूल्य साधारणतः 39,703 कोटी इतके  रुपये होते.

हेमेंद्र कोठारी

जेव्हा आपण शेअर मार्केट मधील महारथी यांच्या बद्दल चर्चा करतो तेव्हा एक नाव आवर्जून घ्यावेसे वाटते ते म्हणजे हे हेमेंद्र कोठारी. हेमेंद्र कोठारी एक प्रतिष्ठित शेअर मार्केट मधील तज्ञ आहेत आणि हे एक मोठे नाव देखील आहे. हेमेंद्र यांच्याकडे सध्या सोनाटा सॉफ्टवेअर आणि ई आय एच असोसिएट हॉल व अन्य कंपन्यांचे शेअर आहेत.

16 ऑगस्ट 2013 यांचे शेअर साधारणतः इतक्या 8820 कोटी रुपयाचे होते तसेच गेल्या वर्षाच्या आर्थिक सप्ताह मध्ये देखील त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. त्यांच्या शेअर्सना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते, यांचे कोटीच्या घरात आपल्याला पाहायला मिळतात.

Leave a Comment